राष्ट्रवादीच्या शिवस्वराज्य यात्रेच्या समारोप सभेच्या निमित्ताने जयंत पाटील यांनी जनतेशी संवाद साधला. यावेळी जयंत पाटील यांनी “सध्याच्या अर्थव्यवस्थेला सरकार कारणीभुत आहे. तसेच या सरकारने अर्थव्यवस्थेचा बोजवारा उडवलायं” अशा शब्दात सरकारवर हल्लाबोल केला. नक्की काय म्हणाले जयंत पाटील... पाहा व्हिडीओ..
Updated : 21 Sep 2019 3:29 PM GMT
Next Story