Home > Election 2020 > ‘मला आमदार का व्हायचंय’ > मला आमदार का व्हायचंय?: युवराज मोहिते

मला आमदार का व्हायचंय?: युवराज मोहिते

मला आमदार का व्हायचंय?: युवराज मोहिते
X

भारतीय राष्ट्रीय काँग्रेस आणि मित्रपक्षांतर्फे उमेदवार युवराज मोहिते १६३ गोरेगाव विधानसभा मतदार संघातून निवडणूक लढवण्यास सज्ज झाले आहेत. ज्येष्ठ पत्रकार आणि सामाजिक कार्यकर्ता म्हणून त्यांची ओळख आहे.

निर्भिडपणे कोणत्याही सर्वसामान्य लोकांच्या प्रश्नाला धावून जाणारा हा नेता गोरेगावकरांनी पाहिलेला आहे. राष्ट्र सेवा दलाचा सैनिक म्हणून त्यांनी सर्वसामान्य लोकांचे जिव्हाळ्याचे प्रश्न सोडवलेले आहेत. सध्या गोरेगाव मतदार संघात कोणते प्रश्न प्रलंबित आहेत या विषयावर आपण थेट बातचीत करणार आहोत...

https://www.facebook.com/MaxMaharashtra/videos/715871622220616/?t=10

Updated : 16 Oct 2019 7:34 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top