Home > Election 2020 > ‘मला आमदार का व्हायचंय’ > मला आमदार का व्हायचंय?: शिवसेना उमेदवार सुभाष साबणे

मला आमदार का व्हायचंय?: शिवसेना उमेदवार सुभाष साबणे

मला आमदार का व्हायचंय?: शिवसेना उमेदवार सुभाष साबणे
X

देगलूर-बिलोली मतदारसंघातुन शिवसेना उमेदवार आणि विद्यमान आमदार सुभाष साबणे पुन्हा एकदा निवडणूक लढवत आहेत. “तालुक्याचा विकास करण्यासाठी मी कट्टीबद्ध आहे. मी विकासकामं केली आहेत, पुढेही करत राहणार.”असं आश्वासन दिलं आहे.

काय आहेत त्यांचे निवडणूकीतील मुद्दे? नागरिकांच्या कोणत्या समस्या ते मांडणार आहेत? हे प्रश्न ते कसे सोडवणार आहेत? जाणुन घेण्यासाठी पाहा....’मला आमदार का व्हायचंय?’

https://www.facebook.com/MaxMaharashtra/videos/1396313397185930/?t=0

Updated : 19 Oct 2019 10:32 AM GMT
Next Story
Share it
Top