प्रकाश आंबेडकर दोन्ही जागांवर पिछाडीवर
Max Maharashtra | 23 May 2019 10:23 AM IST
X
X
मागास घटकांची मोट बांधून सोशल इंजिनिअरिंगचा नवा फॉर्म्युला आणणारे वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर हे अकोला आणि सोलापूर या दोन्ही मतदारसंघातून पिछाडीवर आहेत.
सोलापूर -
- भाजप : जय सिध्देश्वर महास्वामी - 38450
- कॉंग्रेस : सुशीलकुमार शिंदे - 33121
- वंचित : प्रकाश आंबेडकर - 13211
आघाडीवर उमेदवार : जय सिध्देश्वर 5329 आघाडी
अकोला –
संजय धोतरे – भाजप आघाडीवर
प्रकाश आंबेडकर – वंचित बहुजन आघाडी - पिछाडीवर
Updated : 23 May 2019 10:23 AM IST
Next Story
© 2017 - 2018 Copyright Max Maharashtra. All Rights reserved.
Designed by Hocalwire