Home > Election 2020 > पराभव दिसत असल्याने भाजपचे आरोप - यशोमती ठाकूर

पराभव दिसत असल्याने भाजपचे आरोप - यशोमती ठाकूर

पराभव दिसत असल्याने भाजपचे आरोप - यशोमती ठाकूर
X


राज्यसभा निवडणुकीच्या मतदाना दरम्यान भाजपचे आमदार Parag Alavani यांनी महाविकास आघाडीच्या मतदानावर आक्षेप घेतला. आमदार सुहास कांदे, मंत्री जितेंद्र आव्हाड आणि मंत्री यशोमती ठाकूर यांनी मतपत्रिका प्रतोदाला न दाखवता हातात दिल्याचा आरोप त्यांनी केला आहे. पण महाविकास आघाडीचे उमेदवार जिंकणार आणि भाजपाचे उमेदवार पडणार असल्याने भाजपने हा चुकीचा आरोप केला असल्याची प्रतिक्रिया मंत्री यशोमती ठाकूर दिली आहे.


Updated : 10 Jun 2022 9:18 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top