Home > Election 2020 > जम्मू- काश्मीरमध्ये भाजपा आघाडीवर, पीडीपीला मोठा हादरा

जम्मू- काश्मीरमध्ये भाजपा आघाडीवर, पीडीपीला मोठा हादरा

जम्मू- काश्मीरमध्ये भाजपा आघाडीवर, पीडीपीला मोठा हादरा
X

जम्मू- काश्मीरमधील अनंतनाग या मतदारसंघात पीडीपीच्या मेहबुबा मुफ्ती तिसऱ्या स्थानी आहेत. तर या मतदारसंघात नॅशनल कॉन्फरन्स आघाडीवर आहे. जम्मू- काश्मीरमध्ये लोकसभेच्या सहा जागा आहे. यातील दोन जागांवर भाजपा आघाडीवर आहे. तर नॅशनल कॉन्फरन्स २, काँग्रेस आणि अपक्ष उमेदवार प्रत्येकी एका जागेवर आघाडीवर आहे. उधमपूर येथून केंद्रीय मंत्री डॉ. जितेंद्र सिंह हे रिंगणात आहे. जम्मू येथे भाजपाचे जुगल किशोर निवडणूक लढवत आहे. या दोन्ही मतदारसंघात भाजपा आघाडीवर आहे. लडाख येथे सज्जाद हुसैन हे अपक्ष उमेदवार आघाडीवर आहे.

Updated : 23 May 2019 1:44 PM IST
Next Story
Share it
Top