Home > Coronavirus > Omicron वर शास्त्रीय उपचार कोणते?

Omicron वर शास्त्रीय उपचार कोणते?

Omicron वर शास्त्रीय उपचार कोणते?
X

कोरोनाचा नवीन व्हेरिएन्ट Omicron ची बाधा झाली तरी घाबरण्याचे कारण नाही, असे आता डॉक्टर्स सांगत आहेत. अनेकांना तर घरगुती उपचार करुन बरे वाटल्याचे देखील सांगितले जाते. पण Omicron वर शास्त्रीय पद्धतीने कसे उपचार केले जातात, कोणती औषधं घेतली पाहिजेत आणि कोणती नाही, हॉस्पिटलमध्ये एडमिट होण्याची गरज कधी पडू शकते याचे विश्लेषण केले आहे, डॉ. संग्राम पाटील यांनी....


Updated : 24 Jan 2022 11:27 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top