Home > Coronavirus > एका डॉलरचे सुपर-व्हॅक्सिन काय आहे?

एका डॉलरचे सुपर-व्हॅक्सिन काय आहे?

एका डॉलरचे सुपर-व्हॅक्सिन काय आहे?
X

जागतिक महामारी कोरोनाने अवघं जग व्यापलं असताना अमेरिकेतील वैद्यकीय क्षेत्रातून एका डॉलरच्या सुपर-व्हॅक्सिन सुरू झाली आहे. सुपर व्हॅक्सिन काय आहे?एका डॉलरच्या किमतीत ते मिळू शकेल का? सुपर वँक्सिनमुळं जगापुढील कोरोनाचा विळखा का कमी होईल का? कोरोनाविषाणू ने कितीही रुपं ( स्ट्रेन) बदलली तरी सुपर व्हॅक्सिन याविरोधात सक्षम असेल का?२०२२ पर्यंत सुपर व्हॅक्सिन वापरला मिळेल का? या सगळ्या प्रश्नांची शास्त्रीय उत्तरं दिली आहेत इंग्लंडस्थित डॉ. संग्राम पाटील यांनी खास मॅक्स महाराष्ट्राच्या दर्शकांसाठी...

Updated : 24 April 2021 12:59 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top