Home > Coronavirus > इस्त्रायलमध्ये जे आज घडतंय, ते उद्या भारतात घडेल: संग्राम पाटील

इस्त्रायलमध्ये जे आज घडतंय, ते उद्या भारतात घडेल: संग्राम पाटील

इस्त्रायलमध्ये जे आज घडतंय, ते उद्या भारतात घडेल: संग्राम पाटील
X

Photo courtesy : social media

इझ्राईलमध्ये सध्या कोरोनाची चौथी लाट आहे. इस्राईलमध्ये मोठ्या प्रमाणात लसीकरण झालं आहे. मात्र, सध्या डेल्टा व्हायरसमुळे जुलैपासून चौथी लाट सुरु झाली आहे. चौथ्या लाटेत तिसऱ्या लाटेएवढेच रुग्ण आढळून येत आहेत. मात्र, रुग्णांच्या मृत्यू मध्ये घट झाली आहे. कारण इस्त्राईल मध्ये लसीकरण मोठ्या प्रमाणात झाले आहे.

देशातही तिसरी लाट येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. आपल्याकडेही तिसरी लाट आली तर काय होऊ शकते? या संदर्भात लंडन येथील प्रसिद्ध डॉक्टर संग्राम पाटील यांनी केलेले विश्लेषण

Updated : 2021-08-27T09:33:50+05:30
Tags:    
Next Story
Share it
Top