Home > Coronavirus > श्वसनशक्ती कशी वाढवता येते? भाग-२– डॉ. संग्राम पाटील

श्वसनशक्ती कशी वाढवता येते? भाग-२– डॉ. संग्राम पाटील

श्वसनशक्ती कशी वाढवता येते? भाग-२– डॉ. संग्राम पाटील
X

कोरोनामुळे फुफ्फुसांचे आरोग्य, शरीरातील ऑक्सिजनचे प्रमाण आणि कोरोना झाल्यानंतर श्वसन शक्तीवर होणार परिणाम हे अनेक मुद्दे समोर आले आहे. शरीरातील ऑक्सिजनचे प्रमाण आणि फुफ्फुसांचे आरोग्य जपायचे असेल तर श्वसनाचा व्यायाम कसा केला पाहिजे याची सोप्या शब्दात माहितीचा दुसरा भाग आहे, लंडनहून डॉ. संग्राम पाटील यांनी...


Updated : 27 Jan 2022 1:47 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top