Home > Coronavirus > #Omicron : तिसऱ्या लाटेची भीती, भारतात काय परिस्थिती असू शकते?

#Omicron : तिसऱ्या लाटेची भीती, भारतात काय परिस्थिती असू शकते?

#Omicron : तिसऱ्या लाटेची भीती, भारतात काय परिस्थिती असू शकते?
X

Photo courtesy : social media

Omicron व्हेरिएन्टचा देशात मोठ्या प्रमाणात प्रसार होऊ शकतो अशी शक्यता आता व्यक्त होते आहे. त्यामुळे देशात तिसरी लाट Omicron मुळे येईल की डेल्टा व्हेरिएन्टची तिसरी लाट असेल, याबाबत तर्कवितर्क लढवले जात आहेत. त्याबरोबर Omicronची लाट आलेल्या दक्षिण आफ्रिकेत सध्या काय स्थिती आहे, भारतात तिसरी लाट आली तर परिस्थिती काय आहे, Omicronवर सध्याच्या लस किती उपयुक्त आहेत, या सर्व प्रश्नांबद्दल सांगत आहेत लंडनहून डॉ. संग्राम पाटील


Updated : 1 Jan 2022 9:14 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top