Home > Coronavirus > कोरोनाचा नवा अवतार आलाय,काळजी घ्या! केंद्राचं महाराष्ट्राला अलर्ट

कोरोनाचा नवा अवतार आलाय,काळजी घ्या! केंद्राचं महाराष्ट्राला अलर्ट

कोरोनाचा नवा अवतार आलाय,काळजी घ्या! केंद्राचं महाराष्ट्राला अलर्ट
X

कोरोनाची दुसरी लाट ओसरते न ओसरते आता कोरोनानाने नवं रूप धारण केलंय.डेल्टा व्हेरिएट प्लस असं नव्या व्हायरसचं नाव असून जगातल्या अनेक देशात तो सापडलाय तर भारतात तो तीन राज्यात आढळून आला असून केंद्र सरकारच्या सचिवांनी महाराष्ट्राला अलर्ट राहण्याच्या आणि काळजी घेण्याच्या सूचना दिल्या आहेत. यावर जळगाव जिल्ह्याचे जिल्हाधीकारी काय म्हणतायत ते ऐका.

Updated : 23 Jun 2021 3:22 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top