Home > Coronavirus > कोरोना: डेल्टा, अल्फा, बीटा, गॅमा, डेल्टा प्लस: डॉ. संग्राम पाटील

कोरोना: डेल्टा, अल्फा, बीटा, गॅमा, डेल्टा प्लस: डॉ. संग्राम पाटील

डेल्टा,अल्फा बीटा, गॅमा, डेल्टा प्लस हे कोणाचे नवीन व्हायरस काय आहेत? हे नेमके कसे तयार झाले? म्युटेशन ही सतत होणारी प्रक्रिया आहे का? जगभरात नेमके कोणते व्हेरीअन्ट आले?

कोरोना: डेल्टा, अल्फा, बीटा, गॅमा, डेल्टा प्लस: डॉ. संग्राम पाटील
X

डेल्टा वायरस किती खतरनाक आहे? लसीकरण हा वायरस रोखू शकेल का? डेल्टा प्लस मध्ये नेमके कोणते बदल झालेत? पुढील काळात अधीक धोका आहे का? आपण कोणती काळजी घ्यायची? आपल्यासाठी 'कोविड अप्रोप्रिएट बिहेवियर' हा उपाय आहे का? सरकारने लसीकरण आणि टेस्टिंग सुरू ठेवावे का? कोरोनाच्या भविष्यातील संकटा विषयी शास्त्रोक्त मार्गदर्शन केले आहे इंग्लंडस्थित डॉ.संग्राम पाटील यांनी.....

Updated : 27 Jun 2021 3:21 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top