Home > Coronavirus > कोरोनाची तिसरी लाट भारतात येणार का ?

कोरोनाची तिसरी लाट भारतात येणार का ?

कोरोनाची तिसरी लाट भारतात  येणार का ?
X

कोरोनाची तिसरी लाट भारतात येणार नाही. चीन आणि इतर देश्यांची तुलना भारताशी करता येणार नाही, त्यामुळे लोकांनी घाबरून जाऊ नये. लसने डीएनए बदलतो हे सपशेल चूक असून या आणि अश्या व्हाट्स अप वर येणाऱ्या मेसेज कडे लोकांनी दुर्लक्ष तर करावे आणि आपल्या कडून फॉरवर्ड करू नये. लस घेतल्याने कोरोना होणार नाही असे नाही, तो होऊ शकतो, मात्र त्यामुळे हॉस्पिटल मध्ये जाण्याची वेळ येणार नाही असे मत डॉक्टर रवि गोडसे (अमेरिका ) यांनी व्यक्त केले. त्यांच्यासोबत संवाद साधला आहे आमचे प्रतिनिधी किरण सोनावणे


Updated : 27 Dec 2022 7:11 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top