Home > Coronavirus > राज्यात ५६ हजार ६४७ नवीन कोरोना रुग्णांचे निदान, ६६९ रुग्णांचं निधन

राज्यात ५६ हजार ६४७ नवीन कोरोना रुग्णांचे निदान, ६६९ रुग्णांचं निधन

राज्यात ५६ हजार ६४७ नवीन कोरोना रुग्णांचे निदान, ६६९ रुग्णांचं निधन
X

आज राज्यात ५६,६४७ नवीन रुग्णांचे निदान झाले आहेत. तर आज राज्यात आज ६६९ करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली आहे. आज राज्यात ५१,३५६ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत तर राज्यात आजपर्यंत एकूण ३९,८१,६५८ करोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. राज्यातील रुग्ण बरे होण्याचं प्रमाण (Recovery Rate) ८४.३१% एवढे झाले आहे.

सध्या राज्यातील मृत्यूदर १.४९% एवढा आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या २,७६,५२,७५८ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ४७,२२,४०१ (१७.०८ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात ३९,९६,९४६ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर २७,७३५ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात आज रोजी एकूण ६,६८,३५३ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत.

Updated : 2 May 2021 3:21 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top