Home > Election 2020 > लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यातील मतदानाचं विश्लेषण पाहा - निखिल वागळे यांच्या सोबत
लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यातील मतदानाचं विश्लेषण पाहा - निखिल वागळे यांच्या सोबत
Max Maharashtra | 30 April 2019 3:34 AM GMT
X
X
महाराष्ट्रातील ४८ लोकसभा मतदारसंघातील मतदान पार पडल्यानंतर या निवडणूकीत कोणते विषय महत्त्वाचे ठरले. त्या बरोबरच मुंबईतील लोकसभा निवडणुकींचा इतिहास काय सांगतो? राज ठाकरेंच्या सभांचा मुंबईत परिणाम दिसणार का? राज्यातील जनता मोदींना पुन्हा एकदा स्विकारणार का? या विषयावर मॅक्समहाराष्ट्राचे संपादकीय सल्लागार निखिल वागळे यांचे विश्लेषण
Updated : 30 April 2019 3:34 AM GMT
Next Story
© 2017 - 2018 Copyright Max Maharashtra. All Rights reserved.
Designed by Hocalwire