Danish Siddiqui भारतीय फोटो पत्रकार दानिश सिद्दीकी चा अफगानिस्तान संघर्षात मृत्यू
टीम मॅक्स महाराष्ट्र | 16 July 2021 10:58 AM GMT
X
X
भारतीय फोटो पत्रकार दानिश सिद्दीकी यांचा अफगानिस्तान संघर्षात मृत्यू झाला आहे. ते अंतरराष्ट्रीय न्यूज़ एजेंसी रायटर्ससाठी अफगानिस्तान मध्ये रिपोर्टिंग करत होते.
अमेरिकेच्या सुरक्षा रक्षकांनी अफगानिस्तानमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतल्यानंतर तालिबान आणि अफगानिस्तानमधील सुरक्षा रक्षकांदरम्यान संघर्ष सुरु आहे.
कंधार मध्ये या संघर्षाचं कव्हरेज करत असताना शुक्रवारी दानिश सिद्दीकी या संघर्षामध्ये मारले गेले. ते अफगान सुरक्षा रक्षकांसोबत या संघर्षांचं कव्हरेज करत होते.
भारतातील अफगान चे राजदूत फरीद ममुंडजाय यांनी या संदर्भात ट्वीट केलं आहे..
दानिश यांना आंतरराष्ट्रीय पुलित्जर पुरस्काराने सन्मानीत करण्यात आले होते.
अफगानिस्तानमधील परिस्थिती सांगणारे दानीश यांचे ट्वीट...
13 जुलैला थोडक्यात वाचले होते....
Updated : 16 July 2021 6:56 PM GMT
Next Story
© 2017 - 2018 Copyright Max Maharashtra. All Rights reserved.
Designed by Hocalwire