Home > Video > होय तो मिठीत घेतो: सुरेश ठमके

होय तो मिठीत घेतो: सुरेश ठमके

होय तो मिठीत घेतो: सुरेश ठमके
X

देशव्यापी सुरू असलेल्या भारत जोडो यात्रेमुळे राजकारण ढवळून निघत असताना.. प्रतिकूल आणि अनुकूल अशी टीका टिप्पनी होत आहे. कवी आणि पत्रकार सुरेश ठमके यांनी आपल्या उगवत्या शैलीत काव्यमय भावना व्यक्त केल्या आहेत खास मॅक्स महाराष्ट्र सोबत...


Updated : 28 Nov 2022 1:55 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top