Home > Video > हमाली करून पोराला पैलवान केला, पण पंचाच्या निर्णयाने घात केला.

हमाली करून पोराला पैलवान केला, पण पंचाच्या निर्णयाने घात केला.

हमाली करून पोराला पैलवान केला, पण पंचाच्या निर्णयाने घात केला.
X

पैलवान सिकंदर शेख यांच्या वडिलांनी हमाली करुन मुलाला पैलवान केले. परंतु पुणे येथे झालेल्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेच्या अंतिम लढतीत पंचांनी चुकीचा निर्णय दिल्याने घात झाल्याचा आरोप पैलवान सिकंदर शेख यांच्या कुटुंबीयांनी केला आहे. पैलवान सिकंदर शेख यांच्या कुटुंबियांशी exclusive बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी अशोक कांबळे यांनी….



Updated : 16 Jan 2023 9:36 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top