Home > Video > प्रियंका गांधी नव्हे, आँधी? – हेमंत देसाई यांचे विश्लेषण

प्रियंका गांधी नव्हे, आँधी? – हेमंत देसाई यांचे विश्लेषण

प्रियंका गांधी नव्हे, आँधी? – हेमंत देसाई यांचे विश्लेषण
X

उ. प्रदेशच्या निवडणुकीत भाजप आणि समाजवादी पार्टीपुढे आव्हान उभे करणाऱ्या प्रियंका गांधी सध्या चर्चेत आहेत. लडकी हू लड सकती हू अशी घोषणा देत प्रियंका गांधी यांनी उ.प्रदेशात महिलांना मोठ्या प्रमाणात उमेदवारी दिली आहे. देशातील बदलत्या राजकीय वातावरणाच्या पार्श्वभूमीवर प्रियंका गांधी नरेंद्र मोदी यांना आव्हान ठरू शकतील का, काँग्रेसला संकटातून बाहेर काढू शकतील का, देशात नवीन लाट निर्माण करु शकतील का, याचे विश्लेषण केले आहे ज्येष्ठ राजकीय विश्लेषक हेमंत देसाई यांनी....


Updated : 14 Jan 2022 10:49 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top