Home > Video > Devendra Fadnavis मुख्यमंत्री बनतील का?

Devendra Fadnavis मुख्यमंत्री बनतील का?

Devendra Fadnavis मुख्यमंत्री बनतील का?
X

विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात नेमकं पडद्यामागे आणि पडद्या पुढे काय राजकारण सुरू आहे? भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी त्यांच्या मनातली इच्छा बोलून का दाखवली? मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना अडचणीत आणण्याचा कोणाचा डाव आहे? मी पुन्हा येणार म्हणणारे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस राज्याचे पुन्हा मुख्यमंत्री बनतील का या विषयावर जेष्ठ राजकीय विश्लेषक सुधीर सूर्यवंशी यांनी मांडलेले रोखठोक मत...



Updated : 23 Dec 2022 11:18 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top