Home > Video > दिल्लीच्या सीमेवर आंदोलन करणारा तरुण शेतकरी काय वाचतोय?

दिल्लीच्या सीमेवर आंदोलन करणारा तरुण शेतकरी काय वाचतोय?

दिल्लीच्या सीमेवर आंदोलन करणारा तरुण शेतकरी काय वाचतोय?
X

जी माणसं इतिहास विसरतात, ती माणसं इतिहास कधीच घडवू शकत नाही. त्यामुळे दिल्लीच्या सीमेवर आंदोलन करत असलेले तरूण शेतकरी मोदी सरकारला नमवण्यासाठी देशाचा इतिहास वाचत आहेत. आंदोलनात सहभागी झालेला तरूण काय करतो? असा सवाल अनेक लोक उपस्थित करतात. मात्र, आंदोलनात सहभागी झालेला तरूण पुस्तक वाचत आहे. या तरूणांशी आम्ही बातचीत केली आणि एकंदरीत या आंदोलनाबाबत त्यांची भूमिका जाणून घेतली....

Updated : 24 Dec 2020 3:09 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top