Home > Video > उध्दव ठाकरे सरकार पळपुटं आहे का?

उध्दव ठाकरे सरकार पळपुटं आहे का?

उध्दव ठाकरे सरकार पळपुटं आहे का?
X

विधानसभा अध्यक्षांच्या निवडणुकीसाठी गुप्त पद्धतीने मतदानाऐवजी आवाजी मतदान घेण्याचा निर्णय ठाकरे सरकारने घेतला आहे. सरकारकडे बहुमत असतानाही स्वत:ला सरकार असुरक्षित का मानतं आहे, असा सवाल देवेंद्र फडणवीस यांनी विचारला आहे. गेल्या काही काळात उध्दव ठाकरे सरकारने विधीमंडळाचं अधिवेशन देखील कमी कालावधीमध्ये गुंडाळले आहे, सरकारच्या या कृतीमुळे विरोधी पक्षाला तोंड देण्याची हिंमत सरकारमध्ये नाहीय का, बहुमत असूनही ठाकरे सरकार विरोधी पक्षाला सामोरं का जात नाही, असे प्रश्न उपस्थित झाले आहेत. याचेच परखड विश्लेषण केले आहे मॅक्स महाराष्ट्रचे संपादक रवींद्र आंबेकर यांनी....


Updated : 23 Dec 2021 6:47 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top