Home > Video > Secular Art चैत्यभूमीवर कशासाठी?

Secular Art चैत्यभूमीवर कशासाठी?

Secular Art चैत्यभूमीवर कशासाठी?
X

क्रांती प्रतिक्रांतीचा लढा नेमका काय आहे? सांस्कृतिक लढाईचे नेमकं महत्त्व काय? कलेच्या माध्यमातून इतिहास काय सांगतो? हजारो शब्दांची अभिव्यक्ती व्यक्त करणाऱ्या चित्रांच्या माध्यमातून Secular Art Movement चे प्रणेते गौतमीपुत्र कांबळे आणि माजी पोलीस अधिकारी भरत शेळके यांच्या पुढाकारातून चैत्यभूमीवर साकारलेल्या कला प्रदर्शनाचा आढावा घेतला आहे मॅक्स महाराष्ट्राचे सिनियर स्पेशल कोरोस्पॉंडट विजय गायकवाड यांनी...


Updated : 6 Dec 2022 5:59 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top