Home > Video > चूहा, सापळा आणि राज !- हेमंत देसाई

चूहा, सापळा आणि राज !- हेमंत देसाई

चूहा, सापळा आणि राज !- हेमंत देसाई
Xअयोध्या दौरा रद्द करण्याचे कारण राज ठाकरे यांनी आपल्या सभेत जाहीर केले. यावेळी त्यांनी आपल्या दौऱ्याला उ.प्रदेशात झालेला विरोध हा एका कटाचा भाग होता, असा आरोप केला आहे. राज ठाकरे यांचा हा आरोप, भाजपचे राजकारण आणि राज ठाकरेंचे राजकारण याचे परखड विश्लेषण केले आहे ज्येष्ठ राजकीय विश्लेषक हेमंत देसाई यांनी...


Updated : 2022-05-24T12:42:29+05:30
Tags:    
Next Story
Share it
Top