Home > Video > नोटाबंदी झाली, आता 'खोटा'बंदी केव्हा? – हेमंत देसाई

नोटाबंदी झाली, आता 'खोटा'बंदी केव्हा? – हेमंत देसाई

नोटाबंदी झाली, आता खोटाबंदी केव्हा? – हेमंत देसाई
X

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी लोकसभा आणि मंगळवारी राज्यसभेत राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील चर्चेला उत्तर दिले. पण यावेळी त्यांनी देशातील ज्वलंत प्रश्नांपेक्षा काँग्रेसवर टीका कऱण्यातच धन्यता मानली...नरेंद्र मोदी यांच्या भाषणातील सर्व मुद्द्यांचा परामर्श घेतला आहे, ज्येष्ठ राजकीय विश्लेषक हेमंत देसाई....

Updated : 9 Feb 2022 5:51 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top