Home > Video > गडकरींना का डावलले?

गडकरींना का डावलले?

गडकरींना का डावलले?
X

राजकारण जिवंत राहण्यासाठी ते प्रवारी असणं आवश्यक आहे. राजकारणातील अकाली बदल मात्र संशयास पात्र ठरतात. भाजपाच्या संसदीय मंडळातून नितीन गडकरी आणि शिवराज चौहान यांना का काढले? मोदी शहांच्या मनात काय राजकारण शिजत आहे? संघाचा भाजपवरील प्रभाव कमी झालाय का? आगामी विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीचे राजकीय गणित काय सांगतयं? ऐका आणि पहा भारतीय जनता पार्टीतील अंतर्गत राजकारणाचे सडेतोड विश्लेषण ज्येष्ठ पत्रकार नागेश केसरी यांच्याकडून


Updated : 1 Sep 2022 11:00 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top