Home > Video > Video : कांदा प्रश्न आणि मोदींचा व्हिडिओ व्हायरल

Video : कांदा प्रश्न आणि मोदींचा व्हिडिओ व्हायरल

Video : कांदा प्रश्न आणि मोदींचा व्हिडिओ व्हायरल
X

कांद्याच्या पडलेल्या दरांमुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी आलं आहे. केंद्र आणि राज्य सरकारकडून अद्याप याबाबत कुठलाही धोरणात्मक निर्णय घेतलेला नाही. विधिमंडळात चर्चा झाली परंतु ठोस निर्णय झाला नाही.. त्यातच आता सोशल मीडियाच्या माध्यमातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा व्हिडिओ व्हायरल होत आहे त्यामध्ये नरेंद्र मोदींनी कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी काय म्हटलं होतं पहा आणि ऐका...


Updated : 5 March 2023 2:51 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top