Home > Video > मुंबईत सफाई कामगाराचा 'मुडदा' का होतो?

मुंबईत सफाई कामगाराचा 'मुडदा' का होतो?

मुंबईत सफाई कामगाराचा मुडदा का होतो?
X

मुंबईतील सफाई कामगाराला त्याच्या हक्कांची जाणीव करून देण्यासाठी सामाजिक कार्यकर्ते रमेश हरळकर यांनी झाडू विरुद्ध खडू हा लढा उभारला. ज्यांच्यासाठी हा लढा उभारला गेला त्यांनाच या लढ्यात रस का नव्हता? मग अशा लोकांना रमेश हरळकर 'मुडदा' का संबोधतात? जाणून घेण्यासाठी पहा रमेश हरळकर यांचा हा व्हिडिओ.....


Updated : 7 Aug 2022 2:05 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top