Home > Video > Budget 2022 : FDI का घटते आहे?

Budget 2022 : FDI का घटते आहे?

Budget 2022 : FDI का घटते आहे?
X

देशात होणारी थेट परकीय गुंतवणूक २०२१ मध्ये लक्षणीय प्रमाणात घटल्याची आकडेवारी समोर आली आहे. ही गुंतवणूक कमी होण्याचा अर्थ काय, सरकारची धोरणं चुकत आहेत का, येणाऱ्या केंद्रीय बजेटमध्ये सरकार यादृष्टीने कोणत्या उपाययोजना करु शकते, या सगळ्या मुद्द्यांचे विश्लेषण केले आहे विश्वास उटगी यांनी...


Updated : 22 Jan 2022 2:10 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top