Home > Video > हे 40 तरुण स्वखर्चाने भारत जोडो मध्ये का फिरतायत...?

हे 40 तरुण स्वखर्चाने भारत जोडो मध्ये का फिरतायत...?

X

ही ४० तरुण मुलं धावतायत, पाळतायत संपूर्ण भारत जोडो यात्रेत मुलांना, महिलांना, वयोवृद्ध लोकांना भेटताहेत आणि त्यांचं प्रबोधन करतायत.. आता तुम्ही म्हणाल काँग्रेसच्या भारत जोडो यात्रेत हे काम करतायत म्हणल्यावर भरघोस पैसा देखील घेत असतील बरोबर ना.. पण तस नाहीये स्वखर्चाने ही मुलं भारत जोडो मध्ये का फिरतायत आहेत पहा अजिंक्य आडके यांचा हा रिपोर्ट...


Updated : 30 Nov 2022 7:25 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top