Home > Video > राष्ट्रध्वज हातात घेऊन देश लुटण्याचं काम कोण करतयं?

राष्ट्रध्वज हातात घेऊन देश लुटण्याचं काम कोण करतयं?

राष्ट्रध्वज हातात घेऊन देश लुटण्याचं काम कोण करतयं?
X

अदानी समुहाच्या आरोपांमुळे अदानी समूह हादरला असून शेअर मार्केट गडगडले आहे. हिंडरबर्ग रिसर्च अमेरिकेतील संस्थेने केलेल्या आरोपांवर अदानी उद्योगसमूहाने उत्तरात 413 पानांचं निवेदन जारी केलं आहे. अर्थसुरक्षा आणि विदेशी विनिमय नियमांचा आम्ही भंग केला आहे असं अदानी समूहाचं म्हणणं आहे. समूहाकडून झालेल्या चुकांबाबत बोलण्याऐवजी अदानी उद्योगसमूहाने राष्ट्रवादाची हाक दिली आहे. आमचं त्यांना एकच सांगणं आहे- राष्ट्रवादाची झूल ओढून घोटाळा लपवण्याचा प्रयत्न करु नका" असं हिंडनबर्गकर्त्यांनी म्हटलं आहे. घोटाळा आणि राष्ट्रवादाच्या आरोप प्रत्यारोपाची नेमकी वस्तुस्थिती काय आहे याचा परामर्श घेतला आहे सिनियर स्पेशल करस्पॉन्डट विजय गायकवाड यांनी या व्हिडिओ explainer च्या माध्यमातून...


AdaniEnterprises

Updated : 31 Jan 2023 7:55 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top