Home > Video > निरज गुंडे कोण आहेत ?

निरज गुंडे कोण आहेत ?

निरज गुंडे कोण आहेत ?
X

सध्या राज्यातील सत्ताधारी महाविकास आघाडीच्या विरोधात भाजपनं qआणखी एक आघाडी उघडली आहे. ईडी, एनसीबी, आयकर विभागानंतर

समाजमाध्यमातून देखील एक आघाडी कार्यरत आहे. निरज गुंडे असं एक नाव. कारवाईच्या आधी जशी किरीट सोमय्या भेट देऊन घोषणा करतात. तशी नाही परंतू ट्विटरच्या माध्यमातून आघाडी सरकारविरोधात कागदपत्रांसह केंद्रातील पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा अर्थमंत्री निर्मला सितारामन यांना टॅग करुन खळबळ उडवून देणारे निरज गुंडे नेमके कोण आहेत? `मातोश्री` साठी जवळ असणाऱ्या गुंडेंचा इतिहास काय आहे? यांच्या बाबतीत आघाडी सरकारला सॉफ्टकॉर्नर आहे का? येत्या काळात निरज गुंडे `किरीट सोमय्या` ठरु शकतात का? या सत्ताकारणाभोवती वलयांकित असलेल्या निरज गुंडेवरील विशेष रिपोर्ट....

Updated : 8 Oct 2021 4:23 PM GMT
Next Story
Share it
Top