Top
Home > Video > तुकाराम महाराज खरोखर सदेह वैकुंठाला गेले का?

तुकाराम महाराज खरोखर सदेह वैकुंठाला गेले का?

तुकाराम महाराज खरोखर सदेह वैकुंठाला गेले का?
X

वेदांचा तो अर्थ आम्हासीच ठावाI ऐरांनी वाहावा भारमाथाI असे असे ४०० वर्षापुर्वी सांगत विद्रोह करणारे जगतगुरु संत तुकाराम महाराजांची आज बीज. तुकाराम महाराज त्याचे ४२ वर्षाचे आयुष्य कसे जगले? प्रबोधनाचा काय विचार त्यांनी मांडला? त्यांना विरोध कोणी केला? खरचं त्यांचे वैकुंठागमन झाले की हत्या झाली? तुकाराम महाराजांचे प्रबोधनकारी विचार आज उपयुक्त आहेत का? भविष्याकडे हे विचार नेतील का? त्याची दिशा काय असेल? या सगळ्यांची उत्तरं ऐका आज खास मॅक्स महाराष्ट्रवर मान्यवर अभ्यासकांसोबत.....

Updated : 31 March 2021 3:05 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top