Home > Video > प्रतीसरकारच्या स्वप्नातील प्रजाराज्य कोठे आहे?

प्रतीसरकारच्या स्वप्नातील प्रजाराज्य कोठे आहे?

X

भारतीय स्वातंत्र्य लढ्यात महत्वपूर्ण योगदान देणाऱ्या प्रतीसरकारच्या स्वप्नातील शेतकरी कामगारांचे प्रजा राज्य काय होते? स्वातंत्र्य मिळाल्यानंतर प्रतीसरकारच्या नेत्यांचे खून कुणी दडपले ? कशी होती प्रतिसरकारची कार्यप्रणाली? जाणून घेण्यासाठी नक्की पहा प्रतीसरकारचे अभ्यासक जेष्ठ विचारवंत डॉ भारत पाटणकर यांचा हा व्हिडीओ....


Updated : 10 Jan 2023 3:35 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top