Home > Video > पाहुणे, अजीर्ण आणि पवार ! - हेमंत देसाई यांचे परखड विश्लेषण

पाहुणे, अजीर्ण आणि पवार ! - हेमंत देसाई यांचे परखड विश्लेषण

पाहुणे, अजीर्ण आणि पवार ! - हेमंत देसाई यांचे परखड विश्लेषण
Xपवार कुटुंबियांच्या निकटवर्तीयांवर सध्या आयकर विभागाने कारवाई सुरू केली आहे. या कारवाईबाबत बोलताना शरद पवार यांनी पाहुणे जास्त राहिले तर अजीर्ण होते, असा टोला लगावला आहे. शरद पवारांच्या या टोल्याचा अर्थ काय, आयकर विभागाच्या कारवाईचा राजकीय अर्थ काय, याचा आढावा घेतला आहे, ज्येष्ठ राजकीय विश्लेषक हेमंत देसाई यांनी


Updated : 14 Oct 2021 3:40 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top