Top
Home > Video > नामांतराचा वाद आणि सेक्युलॅरिझम - Ram puniyani

नामांतराचा वाद आणि सेक्युलॅरिझम - Ram puniyani

नामांतराचा वाद आणि सेक्युलॅरिझम - Ram puniyani
X

सध्या राज्यात औरंगाबादच्या नामांतरावरुन वाद निर्माण झाला आहे. त्यात मुख्यमंत्र्यांनी औरंगजेब सेक्युलर नव्हता असे म्हणत काँग्रेसला उत्तर दिले आहे. या पार्श्वभूमीवर सेक्युलॅरिझम म्हणजे काय, सरकारने काय केले पाहिजे याचे विश्लेषण केले आहे ज्येष्ठ विचारवंत राम पुनियानी यांनी... #MaxMaharashtra


Updated : 2021-01-11T21:58:09+05:30
Tags:    
Next Story
Share it
Top