Home > Top News > Sharad Pawar : काय आहे सिक्रेट प्लान?

Sharad Pawar : काय आहे सिक्रेट प्लान?

Sharad Pawar : काय आहे सिक्रेट प्लान?
X

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी एका मुलाखती दरम्यान नरेंद्र मोदी यांनी राज्यात सत्ता स्थापनेसाठी भाजपसोबत येण्याची ऑफर दिली होती, असा गौप्यस्फोट केला आहे. याचसोबत शरद पवार यांनी राज्यातील अनेक महत्त्वाच्या विषयांवर आपली मतं व्यक्त केली आहे. पण नरेंद्र मोदींच्या ऑफरची माहिती जाहीरपणे सांगण्यामागे शरद पवार यांचा काय सिक्रेट प्लान असू शकतो, याचे विश्लेषण केले आहे मॅक्स महाराष्ट्रचे संपादक रवींद्र आंबेकर यांनी...


Updated : 1 Jan 2022 8:16 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top