Top
Home > Video > कोरोनाचं `व्हॅक्सिन` काय आहे रे भाऊ..?

कोरोनाचं `व्हॅक्सिन` काय आहे रे भाऊ..?

अशी आहे कोरोनाची लस ऐका...

X

कोरोनाच्या पहील्या लाटेनंतर दुसरी आली असतानाही अनेकांना कोरोना विषाणु समजला नाही. वर्षभरात शास्रज्ञांच्या मेहनतीनं भारतात कोव्हीशिल्ड आणि कोव्हॅक्सिन लस दिली जात आहे. यातलं कुठलं व्हॅक्सीन घ्यायचं? कोरोनाचं व्हॅक्सीन घेतलं की असं काय होतं? आपला या रोगापासून बचाव कसा होतो, व्हॅक्सीनच्या दोन डोसेस मध्ये किती अंतर पाहिजे ?आणि तो का?, अशा काही प्रश्नाचं वैज्ञानिक दृष्टीकोनातून उत्तर देण्याचा प्रयत्न केलाय जीवन विज्ञान (life sciences) विषयाच्या अभ्यासक सानिया भालेराव...
Updated : 2021-04-07T18:47:22+05:30
Next Story
Share it
Top