Home > Video > Assembly विधिमंडळाच्या तिसऱ्या सभागृहात काय घडलं?

Assembly विधिमंडळाच्या तिसऱ्या सभागृहात काय घडलं?

Assembly विधिमंडळाच्या तिसऱ्या सभागृहात काय घडलं?
X

नागपूर करारामुळे विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन नागपूर मध्ये होते. विधानसभा आणि विधान परिषदेबरोबरच जनतेचे प्रश्न तिसऱ्या सभागृहात चर्चिले जातात.. त्यामुळेच मॅक्स महाराष्ट्र मोर्चामध्ये पोहोचते.. सर्वसामान्यांच्या प्रश्नांचा आढावा घेते? सभागृहात काय घडते आणि सभागृहाच्या बाहेर काय घडते याचं इत्यंभूत कव्हरेज देतं. विधिमंडळ अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी नेमकं काय घडलं याबाबत मॅक्स वूमनच्या संपादिका प्रियदर्शिनी हिंगे, प्रतिनिधी भरत मोहोळकर, प्रतिनिधी भाग्यश्री पाटील आणि सीनियर स्पेशल करस्पॉन्डंट विजय गायकवाड अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी घेतलेल्या तिसऱ्या सभागृहाचा आढावा...



Updated : 19 Dec 2022 12:58 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top