Home > Video > पुणे येथे तरुणाईला काय वाटते उणे ?

पुणे येथे तरुणाईला काय वाटते उणे ?

X

महापालिकांच्या निवडणुकींचा आखाडा लवकरच सुरु होणार आहे. पण गेल्या पाच वर्षात पुणे शहरात काय बदल झाला ? पुण्याचा विकास होतोय का ? पुणेकरांचे प्रश्न काय आहेत? याबद्धल तरुणाईला काय वाटत याबाबत तरुणांच्या प्रतिक्रिया जाणून घेतल्या आहेत आमचे प्रतिनिधी गौरव मालक यांनी...


Updated : 29 Dec 2022 6:03 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top