Home > Video > मोदी विरुद्ध योगी ! – हेमंत देसाई यांचे विश्लेषण

मोदी विरुद्ध योगी ! – हेमंत देसाई यांचे विश्लेषण

मोदी विरुद्ध योगी ! – हेमंत देसाई यांचे विश्लेषण
X

लखीमपूरमध्ये झालेल्या शेतकरी हत्यांकाडानंतर उ. प्रदेश सरकार आणि मोदी सरकारवर जोरदार टीका होते आहे. केंद्रीय मंत्री अजय मिश्रा यांचा राजीनामा घेण्याच्या मागणीवर विरोधक ठाम आहेत. पण य़ाच मुद्द्यावरुन पंतप्रधान मोदी आणि योगी आदित्यनाथ यांच्यातही मतभेद आहेत का, या दोघांमधील संघर्षात नेमके काय सुरू आहे याचे परखड विश्लेषण केले आहे, ज्येष्ठ राजकीय विश्लेषक हेमंत देसाई यांनी....


Updated : 2021-10-12T20:26:10+05:30
Tags:    
Next Story
Share it
Top