Home > Video > सत्तेमागे काँग्रेस पागल !

सत्तेमागे काँग्रेस पागल !

सत्तेमागे काँग्रेस पागल !
X

१०६ आमदार असलेला भाजप विरोधी पक्षात आणि ४४ आमदार असलेला काँग्रेस पक्ष सत्तेत, असे म्हटले जात होते. महाविकास आघाडी सरकार संकटात आल्यानंतरही काँग्रेसने ठोस पावलं उचलल्याचे दिसत नाही, काँग्रेसच्या अडीच वर्षातील कामगिरीचे विश्लेषण केले आहे मॅक्स महाराष्ट्रचे संपादक रवींद्र आंबेकर यांनी...


Updated : 30 Jun 2022 8:09 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top