Home > Video > लोककलावंत सरूबाई धडे यांची गाण्यातून इंदिरा गांधी यांना आदरांजली...

लोककलावंत सरूबाई धडे यांची गाण्यातून इंदिरा गांधी यांना आदरांजली...

लोककलावंत सरूबाई धडे यांची गाण्यातून इंदिरा गांधी यांना आदरांजली...
X

आज ही एखाद्या अतिदुर्गम गावात वयस्कर व्यक्तीला आपल्या देशाचे पंतप्रधान कोण असा प्रश्न विचारला तर समोरून नाव येते इंदिरा गांधी. दिवंगत इंदिरा गांधीच्या मरणाची बातमी समजल्यावर त्या काळात लोककलावंत सरूबाई धडे यांनी गाण्यातून जतन केलेली आठवण. आज इंदिरा गांधींच्या स्मृतीदिनाच्या निमित्ताने पहा मॅक्स महाराष्ट्र वर ..


Updated : 31 Oct 2020 7:29 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top