Home > Video > सोलापूरच्या या प्रसिद्ध कलाकारावर उपासमारीची वेळ

सोलापूरच्या या प्रसिद्ध कलाकारावर उपासमारीची वेळ

X

महाराष्ट्राच्या मातीतील अनेक कलाकार महाराष्ट्राची सांस्कृतिक श्रीमंती वाढवतात. पण स्टेजवरून सांस्कृतिक श्रीमंतीचा डांगोरा पिटणारे या कलाकारांसाठी काय करतात ? उतारवयात अनेक कलाकारांना उपाशी पोटी आयुष्य काढावे लागते? सोलापूर येथील अशाच एका वृद्ध कलाकारावर उपासमारीची वेळ आली आहे. पहा आमचे प्रतिनिधी अशोक कांबळे यांचा हा ग्राउंड रिपोर्ट...

Updated : 24 Feb 2023 3:59 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top