Home > Video > अधिकारी असावा तर असा...

अधिकारी असावा तर असा...

अधिकारी असावा तर असा...
X

देशात पहिल्या क्रमांकाचे उद्दीष्ट नजरेसमोर ठेवून आपण वाटचाल करीत असताना 'निश्चय केला - नंबर पहिला' हे केवळ घोषवाक्य नाही तर ते आपले ध्येय झाले पाहिजे असे सांगत आपला पहिला नंबर येईल असे मनातून वाटले पाहिजे, मग त्यादृष्टीने संपूर्ण क्षमतेने प्रयत्न होतील, आणि मग अशक्य काही नाही अशा शब्दात मनोगत व्यक्त करत नवी मुंबई महानगरपालिकेच्या 29 व्या वर्धापनदिनानिमित्त महानगरपालिका आयुक्त अभिजित बांगर यांचा संवाद.


Updated : 3 Jan 2021 3:42 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top