Home > Video > ब्रुक फार्माचं सत्य?

ब्रुक फार्माचं सत्य?

ब्रुक फार्माचं सत्य?
X

महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस आणि त्यांचे सहकारी प्रवीण दरेकर, प्रसाद लाड यांनी रेमडेसिविर इंजेक्शनाच्या संदर्भात पोलिस स्टेशनमध्ये गाठल्याचं तुम्हाला आठवतंय का? ज्या कंपनी मालकासाठी देवेंद्र फडणवीस पोलिस स्टेशनला गेले. तो माणूस नक्की कोण आहे. रेमडेसीवीर इंजेक्शनसाठी रुग्णांचे नातेवाईक पायपीट करत असताना राज्य सरकारला या इंजेक्शनचा पुरेसा पुरवठा होत नाही. मात्र, विरोधी पक्षाला कसा होतो.

नक्की ही ब्रुक फार्मा कंपनीला महाराष्ट्रात हे इंजेक्शन विकण्याची परवानगी होती का? विरोधी पक्ष आणि सत्ताधारी यांच्या दाव्यांमध्ये तथ्य आहे का? पाहा ज्येष्ठ पत्रकार अतुल कुलकर्णी यांच्याशी मॅक्समहाराष्ट्रचे कार्यकारी संपादक विलास आठवले यांच्याशी केलेली बातचीत

Updated : 19 April 2021 2:15 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top