Home > Video > रस्त्यावरील आयुष्याचा 'रस गाडा'...

रस्त्यावरील आयुष्याचा 'रस गाडा'...

रस्त्यावरील आयुष्याचा रस गाडा...
X

पोटाची खळगी भरण्यासाठी उसाच्या रसाचा गाडा चालवून उदरनिर्वाह करणारे 'भगूरे दाम्पत्य

दिवस भर उन्हात किमान 7-8 किलोमीटर पायी फिरत असतात. ग्रामीण भागात गल्लोगल्ली जाऊन 10 रुपयात रसाचा ग्लास विकणारे दादाराम भगूरे दिवसातून सात-आठशे रुपये कमवत होते. मात्र कोरोनाचे फटका त्यांनाही बसला आहे.

Updated : 2021-05-22T15:05:16+05:30
Tags:    
Next Story
Share it
Top