Home > Video > सरकारी नोकरी सोडत शिक्षक दाम्पत्याने वंचित, शोषित मुलांसाठी उभारली शाळा

सरकारी नोकरी सोडत शिक्षक दाम्पत्याने वंचित, शोषित मुलांसाठी उभारली शाळा

सरकारी नोकरी सोडत शिक्षक दाम्पत्याने वंचित, शोषित मुलांसाठी उभारली शाळा

एकीकडे सरकारी नोकरीला प्रतिष्ठा असताना सोलापूर जिल्ह्यातील महेश निंबाळकर व विनया निंबाळकर या शिक्षक दाम्पत्याने शिक्षकाची नोकरी सोडत समाजातील गरीब,वंचित,शोषित व भटके जीवन जगणाऱ्या लोकांच्या मुलांसाठी शाळा सुरू केली आहे. या मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी स्नेहग्राम नावाचा प्रकल्पाचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी अशोक कांबळेंनी....


Updated : 30 Dec 2021 3:03 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top