#BharatJodoYatra : भारत जोडो यात्रेत शाळा बंदी विरोधात एल्गार
विजय गायकवाड | 12 Nov 2022 10:56 AM GMT
X
X
महाराष्ट्रात 20 हजार जिल्हा परिषद प्राथमिक शाळा ( ZP school) बंद करण्याचे षडयंत्र ( conspiracy)रचलं आहे. शैक्षणिक धोरण 2020 ( NEP2020) ने कोणाचं वाटोळं होणार? बहुजन वंचितांच्या मुलांना शिक्षणापासून कोण दूर ठेवतयं? शिक्षण( Education) आणि बेरोजगारीच्या ( unemployment) मुद्द्यावर आक्रमक झालेल्या विद्यार्थ्यांची राहुल गांधींकडून काय अपेक्षा आहे याविषयी सविस्तर चर्चा केली आहे मॅक्स महाराष्ट्राचे सीनियर स्पेशल कोरोस्पॉन्डट विजय गायकवाड यांनी छात्र भारतीच्या राज्यभरातून आलेल्या विद्यार्थ्यांची थेट भारत जोडो यात्रेतून...
Updated : 12 Nov 2022 10:56 AM GMT
Next Story
© 2017 - 2018 Copyright Max Maharashtra. All Rights reserved.
Designed by Hocalwire